Tingling Sensation Home Remedies In Marathi | अचानक हातापायांना मुंग्या का येतात? मुंग्या आल्यास करा हे घरगुती उपाय 1

Tingling Sensation Home Remedies In Marathi | अनेकवेळा आपण घरात एखाद्या ठिकाणी खूप वेळ बसलो किंवा खूप वेळ उभे राहिलो, तर शरीराच्या काही अंगांना खास करून पायांना खूप जास्त प्रमाणात मुंग्या येतात. म्हणजे शरीराचा एक भाग एकदम सुन्न पडतो. त्याला आपल्या भाषेत मुंग्या येणे असे म्हणतात. हातापायांना मुंग्या (Tingling Sensation Home Remedies In Marathi) येणे ही एक सामान्य गोष्ट असू शकते. जर तुमच्या आहारात काही पोषक तत्वांची कमतरता असेल तसेच हाडांशी आधारित काही आजार असतील.

तसेच विटामिन डीची कमतरता असेल, तर पायांना मुंग्या येणे या समस्येचा सातत्याने आपल्याला सामना करावा लागतो. परंतु मुंग्या आलेल्या एखाद्या भागाला जर आपण झटका दिला, तर हळूहळू त्या मुंग्या (Tingling Sensation Home Remedies In Marathi) कमी होतात. परंतु आता या मुंग्या नक्की का येतात? यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत? याची लक्षणे कोणती आहेत? आणि यावर काय उपाय केले पाहिजेत? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

‘आरोग्य कल्याण’च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

हातापायांना मुंग्या का येतात | Tingling Sensation Home Remedies In Marathi

Tingling Sensation Home Remedies In Marathi
Tingling Sensation Home Remedies In Marathi

शरीरातील विविध भागांना मुंग्या (Tingling Sensation Home Remedies In Marathi) येणे ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे. साधारणपणे हात पाय आणि खांद्याला मुंग्या येतात. कारण आपण बसताना किंवा उठताना या भागावर जास्त प्रेशर टाकतो. आणि जर एखाद्या पोझिशनमध्ये आपण जास्त वेळ तसेच बसलो. किंवा उभे राहिलो. तर त्या ठिकाणच्या मांस पेशी आणि रक्तवाहिन्या या संथ होतात. आणि आपल्या शरीराच्या भागांना मुंग्या आल्यासारख्या होतात. आणि तो भाग सुन्न पडतो. तेव्हा त्या ठिकाणी थांबतो आणि काही भागांना मुंग्या येतात.

हेही वाचा – Home Remedies Of Control Diabetis In Marathi | मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘या’ घरगुती पद्धतींचा करा अवलंब 1

त्याचप्रमाणे आपल्या शरीरात जर विटामिन डीची कमतरता असेल, तरीदेखील आपल्या हाता पायांना मुंग्या येतात. विटामिन डी हे आपले हाडे आणि स्नायू मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असतात. विटामिन डी हे जीवनसत्व खास करून सूर्याच्या किरणांमध्ये माशांमध्ये दुधात आणि अंड्यांमध्ये असतात. जर तुमच्या शरीरात विटामिन डीची कमतरता असेल, तरी अशा समस्या उद्भवू शकतात. आता विटामिन डीची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टींचे सेवन करू शकता हे आज आपण जाणून घेऊया

मशरूम | Tingling Sensation Home Remedies In Marathi

Tingling Sensation Home Remedies In Marathi

मशरूम हा विटामिन डीचा खूप चांगला स्त्रोत आहे. इतर पदार्थांपेक्षा मशरूममध्ये विटामिन डी मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे तुम्ही अन्नामध्ये जास्तीत जास्त मशरूमचा वापर करा.

‘आरोग्य कल्याण’च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

सूर्यकिरण

Tingling Sensation Home Remedies In Marathi
Tingling Sensation Home Remedies In Marathi

सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये व्हिटॅमिन डी खूप चांगल्या प्रकारे असते. तुम्ही जर सकाळी सकाळी सूर्यप्रकाशात उभे राहिले, तर तुमच्या शरीरात विटामिन डी आपोआप तयार होते. आणि तुमची हाडे मजबूत होतात.

हेही वाचा – Sunscreen Types And Benefits In Marathi | सनस्क्रीन म्हणजे काय? जाणून घ्या सनस्क्रीन लावण्याचे फायदे आणि प्रकार 1

दूध

दूध हा देखील व्हिटॅमिन डीचा एक खूप चांगला स्त्रोत आहे.त्यामुळे जर तुम्ही दूध पिले तर विटामिन डी तयार होईल.

मुंग्या येत आल्यावर कोणती लक्षणे दिसतात | Tingling Sensation Home Remedies In Marathi

Tingling Sensation Home Remedies In Marathi
Tingling Sensation Home Remedies In Marathi

जेव्हा आपल्या शरीराच्या काही भागांना मुंग्या येतात. तेव्हा त्या अवयवाची काहीच हालचाल जाणवत नाही. तसेच हे अंग आपल्याला नाहीसे आहे असेच वाटते. जर त्या ठिकाणी मुंग्या आल्या आणि जर तुम्ही एक छोटासा झटका दिला, तर तुमचा रक्त प्रवाह पुन्हा चालू होतो. आणि तुमच्या शरीराला तसेच त्या अवयवाला आलेल्या मुंग्या जातात. आता आपण शरीरात एखाद्या भागाला मुंग्या येण्याचे नक्की कारण काय आहे? हे आपण जाणून घेणार आहोत.

हेही वाचा – Skin care tips For Summer in marathi | उन्हाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी, डीहायड्रेशनची समस्या होईल कायमची गायब 1

शरीराला मुंग्या येण्याची कारणे

Tingling Sensation Home Remedies In Marathi
Tingling Sensation Home Remedies In Marathi

रक्ताभिसरणची समस्या

जर तुमच्या शरीरातील रक्तभिसरण प्रक्रिया मंद झाली. तसेच कमी झाली तर तुमच्या हाता पायांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. आणि त्यामुळेच रक्त प्रवाह थांबतो आणि तुमच्या हाता पायांना मुंग्या येतात.

‘आरोग्य कल्याण’च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

मधुमेह | Tingling Sensation Home Remedies In Marathi

Tingling Sensation Home Remedies In Marathi
Tingling Sensation Home Remedies In Marathi

मधुमेहाच्या रुग्णांना हाता पायाला मुंग्या येणे. ही एक अत्यंत सामान्य गोष्ट आहे. अनेक वेळा मधुमेहाच्या रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी जास्त होते. आणि यामुळे मज्जातंतूंचे नुकसान होते. आणि त्यामुळेच हाता पायांना मुंग्या येतात.

हेही वाचा – Blood Cancer Symptoms In Marathi | ब्लड कॅन्सर कसा होता? जाणून घ्या लक्षणे आणि उपचार 1

गरोदरपणा

अनेक स्त्रियांना गरोदरपणात पायांना मुंग्या येते. गर्भाशयाचा आकार वाढल्यामुळे पायावरील नसा आणि रक्तवाहिन्या या जास्त स्वरूपात दाबल्या जातात. आणि तिथे जगते प्रवाह थोडा मंद होतो. म्हणूनच हाता पायांना मुंग्या येतात.

‘आरोग्य कल्याण’च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

औषधांचे सेवन

Tingling Sensation Home Remedies In Marathi

जर तुम्ही विशिष्ट प्रकारचे औषधांच्या दररोज सेवन करत असाल, जसे की कर्करोगाची औषधे यांसारख्या औषधांचे सेवन केल्याने देखील तुमच्या हाता पायांना सतत मुंग्या येतात.

हेही वाचा – Heart Attack Symptoms And Reasons | ‘ही’ लक्षणे दिसत असतील त्वरित साधा डॉक्टरांशी संपर्क, दिसू शकतो हृदयविकाराचा धोका 0

हातापायांना मुंग्या आल्यावर उपाय | Tingling Sensation Home Remedies In Marathi

पायांची मालिश करा

Tingling Sensation Home Remedies In Marathi

अनेकवेळा आपल्या शरीरातील रक्तभिसरण प्रक्रिया मंद झाल्याने हातापायांना मुंग्या येतात. जेव्हा मुंग्या येईल त्यावेळी हाताची किंवा पायाची त्या भागाला मालिश करा म्हणजे हातापायाच्या मुंग्या जातील.

‘आरोग्य कल्याण’च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

पाय गरम पाण्यात बुडवा

तुम्ही जर मुंग्या आल्यावर ती तुमचे पाय गरम पाण्यात बुडवले, तर आता रक्तभिसरण प्रक्रिया सुधारते आणि पायाला आलेल्या मुंग्या जातात.

कांद्याचा वापर करा

Tingling Sensation Home Remedies In Marathi

कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात एंटीऑक्सीडेंट असतात.ज्यामुळे मज्जातंतूंचे नुकसान होण्यापासून रोखले जाते. तुम्ही जर कांदा कापून पायावर ठेवला तरी देखील तुमच्या पायाला आलेल्या मुंग्या जातात.

हेही वाचा – Home Remedies Of Control Diabetis In Marathi | मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘या’ घरगुती पद्धतींचा करा अवलंब 1

लसुनचा वापर करा | Tingling Sensation Home Remedies In Marathi

लसुन मध्ये अँटिऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. कधी कधी आपल्या हाता पायाला मुंग्या येतात. आणि आपले हात पाय सुन्न पडतात. कोणाचा स्पर्श झाल्याचे देखील तुम्हाला जाणवत नाही अशावेळी तुम्ही लसणाचा वापर करून या मुंग्या घालवू शकता.

Disclaimer – हा लेख केवळ सामान्य माहितीच्या आधारावर लिहिला गेलेला आहे. त्याचप्रमाणे ‘आरोग्य कल्याण’ यातून कोणताही दावा  करत नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना डॉक्टरांचा सल्ला घेऊनच करा.

Leave a Comment