Skin Care In Winter | हिवाळ्यात अशाप्रकारे घ्या कोरड्या त्वचेची काळजी; या टिप्स करा फॉलो 1

Skin Care In Winter

Skin Care In Winter | हिवाळा चालू झाला की, हिवाळ्यासोबत अनेक आजार देखील येत असतात. अनेक लोकांना हिवाळा हा ऋतू आवडतो. परंतु हिवाळ्यामध्ये अनेक लोक आजारी पडण्याचा सर्वाधिक धोका असतो. त्याचप्रमाणे हिवाळ्यात त्वचा देखील खूप खराब होते. हिवाळ्यामध्ये त्वचा संपूर्ण कोरडी पडते. तसेच अनेक वेळा त्वचेचे पापुद्रे निघतात. पिंपल्स येण्याची शक्यता देखील असते. अशावेळी हिवाळ्यात … Read more