HMPV Virus In Marathi | HMPV व्हायरस काय आहे? जाणून घ्या लक्षणे आणि प्रतिबंध उपाय 1
HMPV Virus In Marathi | 2020 मध्ये चीनमध्ये कोरोना व्हायरसची उत्पत्ती झाली. आणि या व्हायरसने केवळ चीनलाच नव्हे व संपूर्ण जगाला हैराण केले होते. या वायरसची लागण झाल्यानंतर अनेक लोकांचा मृत्यू देखील झालेला आहे. जगभरात जवळपास 70 लाखांपेक्षा अधिक लोकांचा बळी या विषाणूमुळे केलेला आहे. या व्हायरसवर लस आल्यानंतरच यावर नियंत्रण मिळवता आले. त्यानंतर चीनच्या … Read more