Heart Attack Symptoms And Reasons | ‘ही’ लक्षणे दिसत असतील त्वरित साधा डॉक्टरांशी संपर्क, दिसू शकतो हृदयविकाराचा धोका 0
Heart Attack Symptoms And Reasons | आजकाल लोकांची जीवनशैली बदलत चालली आहे. या बदलत्या जीवनशैलीचा त्यांच्या आरोग्यावर मात्र विपरीत परिणाम होताना दिसत आहेत. सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये अनेक आजार त्यांचे डोके वर काढत आहे. पण या सगळ्यांमध्ये आजकाल हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण सर्वाधिक झालेले आहे. अगदी तरुणांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत हृदयविकाराचा झटका येतो. हृदय विकाराचा झटका … Read more