Hydrating Fruits And Vegetables | उन्हाळ्यात डिहायड्रेशनवर ‘ही’ फळे करतात मात, पाण्याची पातळी राहील नियंत्रित 1

Hydrating Fruits And Vegetables

Hydrating Fruits And Vegetables | उन्हाळा सुरू झाला की, उन्हासोबत अनेक आजार देखील येतात. या आजारामुळे माणसाला खूप जास्त त्रास होतो. यामध्ये डीहायड्रेशनचा त्रास अनेक लोकांना होत असतो. डीहायड्रेशन झाले की, आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे जुलाब, उलट्या, चक्कर येणे, मळमळ होणे यांसारख्या गोष्टी सुरू होतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जास्त पाणी पिणे किंवा पाणीयुक्त … Read more