Breast Cancer Information In Marathi | वयाच्या 20 तही होऊ शकतो स्तनांचा कर्करोग, जाणून घ्या कारणे आणि लक्षणे
Breast Cancer Information In Marathi| आज काल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. आणि या बदलत्या जीवनशैली सोबत त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजारही होत आहे. त्यातही आजकाल लोकांना कर्करोग होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कर्करोग होतात. आणि या सगळ्याला तुमची खराब जीवनशैलीच जबाबदार असते. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेक लोकांना कॅन्सर होत … Read more