High Bloodpressure Reasons In Marathi | काळ जसा पुढे जात आहे. तसतशी विज्ञान आजी तंत्रज्ञान मोठी प्रगती करत आहे. या विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मानवाच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सोप्या झालेल्या आहेत. शरीराचे कष्ट देखील कमी झालेले आहे. त्याचप्रमाणे लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. आणि याचाच परिणाम म्हणून आज काल अनेक लोकांना शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागते.
पन्नाशी नंतर होणारे अनेक आजार आजकाल लोकांना पंचशीनंतरच व्हायला सुरुवात झालेली आहे. याचे कारण म्हणजे लोकांची बदललेली जीवनशैली. सुरुवातीच्या काळात डायबिटीस, उच्च रक्तदाब (High Bloodpressure Reasons In Marathi) यांसारखे आजार वयाच्या साठीनंतर लोकांना होत होते. परंतु गेल्या काही 10 वर्षाचा सर्वे केल्यास असे लक्षात येत आहे की, अगदी कमी वयात देखील हे आजार सुरू झालेले आहे.
त्यातही आजकाल हाय ब्लडप्रेशर (High Bloodpressure Reasons In Marathi) म्हणजे उच्च रक्तदाबाचा त्रास अनेक लोकांना होत आहे. अगदी कमी वयात देखील लोकांना बीपीचा त्रास वाढत आहे. याला हाय ब्लड प्रेशर म्हणजेच हायपरटेन्शन देखील म्हटले जाते. आता हे ब्लड प्रेशर म्हणजे नक्की काय ते आज आपण जाणून घेणार आहोत.
हाय ब्लड प्रेशर म्हणजे नक्की काय ? | High Bloodpressure Reasons In Marathi
साधारणतः आपला रक्तदाब हा 80 ते 12.0 दरम्यान असतो. हा रक्तदाब अत्यंत नॉर्मल मोजला जातो. परंतु जर तुमचा रक्तदाब 140 च्या वर असेल तर मात्र तुमचा बीपी वाढला आहे असे म्हटले जाते. तुमचा रक्तदाब 150 ते 90 पर्यंत असेल तर तो उच्च रक्तदाब मानला जातो.
हायपर टेन्शनचे प्रकार | High Bloodpressure Reasons In Marathi
प्रायमरी हायपर टेन्शन
एका संशोधनात असे समोर आले आहे की, बहुतांश लोकांना प्रायमरी हायपरेशन (High Bloodpressure Reasons In Marathi) असते. ती याचे मूळ कारण अजूनही समोर आले नाही. परंतु लोकांची लाईफस्टाईल व अनुवंशिकता यांसारख्या गोष्टी याला जबाबदार आहेत. त्याचप्रमाणे स्मोकिंग करणे, अल्कोहोलचे सेवन करणे, जास्त तणाव, लठ्ठपणा, अतिरिक्त प्रमाणात मीठ खाणे, तसेच व्यायामांचा अभाव यांसारख्या कारणांमुळे प्रायमरी हायपर टेन्शन अनेक लोकांमध्ये वाढत आहे. त्यामुळे तुम्ही नियमित तुमचा ब्लडप्रेशर चेक करणे गरजेचे आहे.
‘आरोग्य कल्याण’च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
सेकंडरी हायपर टेन्शन
सेकंडरी हायपरेशन टेन्शनचे प्रमाण तरुण लोकांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. यामध्ये किडनीला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्या या पातळ होतात. तसेच बर्थ कंट्रोल गोळ्या, औषधांचा दुष्परिणाम, अँटी डिप्रेशन औषधे, थायरॉईड, हार्मोन्स यांसारख्या गोष्टीमुळे सेकंडरी हायपर टेन्शन येऊ शकतो.
रेजिस्टन्स हायपर टेन्शन | High Bloodpressure Reasons In Marathi
रजिस्टन्स हायपर टेन्शनवर नियंत्रण मिळवणे खूपच कठीण होते. यासाठी तुम्हाला औषधे खाली लागतात. तसेच या मध्ये तुमचा रक्तदाब हा कायम उच्च असतो. जर या तुम्हाला वेळीस उपचार वेळीस मिळाले नाही तर या आजारातून बाहेर येणे कठीण होऊन जाते. तसेच इलाज न झाल्याने शरीरातील काही भाग खराब होऊ शकतो.
मेलीगनेंट हायपर टेन्शन
मेलिग्नंट हायपर टेन्शन हा अत्यंत उच्च दर्जाचा हापटेंशन आहे. यामध्ये आपल्या शरीरातील कोणताही पार्ट डॅमेज होऊ शकतो. हे तुमच्यासाठी अत्यंत धोकादायक असू शकते. अनेक लोकांचा यामुळे जीव देखील जाऊ शकतो. यामध्ये तुमचे ब्लडप्रेशर हे 180 पर्यंत पोहोचते. आणि खालचा बीपी हे 120 पर्यंत येतो. ही अत्यंत इमर्जन्सी मेडिकल कंडिशन असते. यावेळी रुग्णाला त्वरित हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागते.
‘आरोग्य कल्याण’च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
हाय ब्लड प्रेशरची लक्षणे | High Bloodpressure Reasons In Marathi
डोके दुखणे
डोकेदुखीचा त्रास आजकाल अनेक लोकांना होत असतो. परंतु ज्यावेळी आपल्या शरीरातील ब्लड प्रेशर वाढते. त्यावेळी डोकेदुखीचा त्रास हे एक मुख्य कारण आहे. तुमचे जर सतत डोके दुखत असेल, तर तुम्ही वेळीच डॉक्टरांना भेटून तुमचा ब्लडप्रेशर (High Bloodpressure Reasons In Marathi) चेक करावा. आणि वेळेवर उपचार घ्यावे
दम लागणे
अनेक वेळा लोकांना जास्त प्रमाणात बोलले तरी दम लागतो. याचप्रमाणे पायऱ्या चढताना, एक्सरसाइज करताना किंवा एखादं काम करताना देखील दम लागतो. हे देखील हाय ब्लडप्रेशरचे एक संकेत आहे.
चक्कर येणे
तुमच्या शरीरातील बीपी जर वाढला असेल तर डोके दुखणे ही सामान्य समस्या आहे. परंतु अनेक वेळा शरीरातील बीपी वाढल्यावर तुम्हाला सतत चक्कर येण्याची समस्या देखील निर्माण होते. अशावेळी तुम्ही लवकरच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
छातीत सतत वेदना होणे | High Bloodpressure Reasons In Marathi
जर शारीरिक हालचाल करताना किंवा कोणतेही काम करताना छातीत सतत वेदना होत असतील किंवा अस्वस्थ वाटत असतील, तर हाय ब्लडप्रेशरचा (High Bloodpressure Reasons In Marathi) आहे हा एक खूप मोठा संकेत आहे. जास्त विचार केल्याने देखील मानसिक तणाव वाढतो. आणि ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता असते. अशावेळी तुम्हाला चक्कर येऊन कुठेही पडण्याची शक्यता असल्याने अशी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.
हेही वाचा – Blood Cancer Symptoms In Marathi | ब्लड कॅन्सर कसा होता? जाणून घ्या लक्षणे आणि उपचार 1
हाय ब्लड प्रेशरची कारणे
अल्कोहोलचे जास्त सेवन
आजकाल जर आपण पाहिले तर तरुण पिढी ही अल्कोहोलच्या अधीन झालेली आहे. कॉलेज पार्टी ऑफिस पार्टी यामध्ये सर्रासपणे अल्कोहोलचे सेवन जास्त प्रमाणात केले जाते. परंतु हे अल्कोहोल आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक आहे. आपल्या शरीराला इतर व्याधी तर जोडतातच परंतु त्याबरोबर आपला ब्लड प्रेशर जास्त वाढण्याची देखील शक्यता असते.
मिठाचे जास्त सेवन करणे
मानवी शरीरासाठी मीठ अत्यंत घातक आहे. जर तुम्ही जास्त प्रमाणात मिठाचे सेवन केले, तर तुम्हाला हाय ब्लडप्रेशर (High Bloodpressure Reasons In Marathi) येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे शक्यतो कमीत कमी मिठाचे सेवन करा. त्यातही अन्न शिजवतानाच त्यात मीठ टाका. जेवताना अन्नावरून घेतलेले मीठ हे तुमच्यासाठी एका प्रकारचे विष असते.
‘आरोग्य कल्याण’च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
शारीरिक हालचालींचा अभाव
आजकाल लोकांची जीवनशैली बैठे पद्धतीने झालेली आहे. ऑफिसमध्ये किंवा कॉलेजमध्ये देखील तासनतास बसून लोक काम करत असतात. लहान मुले देखील मैदानावर खेळायला न जाता मोबाईलवर व्हिडिओ गेम्स खेळत असतात. परंतु या सगळ्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होत असतो. शारीरिक हालचालींच्या अभावामुळे लठ्ठपणा वाढतो. आणि यामुळेच तुम्हाला हाय ब्लड प्रेशरचा धोका येण्याचे संकेत असतात. त्यामुळे दररोजच्या हालचाली करा.
चहा आणि कॉफीचे जास्त सेवन
चहा आणि कॉफीमध्ये आपला मूड तसेच शरीरातील हार्मोन्स उत्तेजित करणारे काही घटक असतात. याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. आपल्याला जरी तात्पुरतर फ्रेश वाटले तरी शरीरात खोलवर त्याचा विपरीत परिणाम झालेला असतो. आणि यामुळे शरीरातील ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता असते.
मानसिक तणाव
आजकाल लोकांमध्ये मानसिकता तणाव वाढत चाललेला आहे. सुख समृद्धी आर्थिक बाजू सावरण्यासाठी लोकांची इतकी धावपळ चालू झालेली आहे की, त्यामुळे ते मानसिक आरोग्याकडे अजिबात लक्ष देत नाही. आणि याचमुळे दिवसेंदिवस मानसिक तणाव वाढत चाललेला आहे. परंतु अति विचार केल्याने किंवा मानसिक तणाव असल्याने रक्तदाब 9High Bloodpressure Reasons In Marathi) वाढण्याची शक्यता असते.
चरबी असलेले पदार्थ खाणे
आजकाल अनेक लोक हे बाहेरील पदार्थ खातात. स्ट्रीट फूड किंवा जास्त मैदा असलेले पदार्थ खाल्याने शरीरातील चरबी वाढते आणि या चरबी सोबत आपल्या शरीरात अनेक आजार देखील येतात. आणि या सगळ्या कारणांनी आजकाल अनेक लोकांना चे ब्लडप्रेशर वाढताना दिसत आहे.
‘आरोग्य कल्याण’च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
अनुवंशिकता
जर तुमच्या आईला किंवा आजीला ब्लडप्रेशरचा त्रास असेल तर तो त्रास पुढच्या पिढीमध्ये येत असतो. अनुवंशिकतेनुसार त्यांना असणाऱ्या बीपीचा त्रास तुम्हाला येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला जर सुरुवातीला काळातच काही लक्षणे दिसली तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष न करता डॉक्टरांशी संपर्क साधा.
हाय ब्लड प्रेशर कंट्रोल कसे करायचे ? | High Bloodpressure Reasons In Marathi
रक्तदाबावर तुम्हाला तुम्हाला कंट्रोल करायचे असेल, तर सगळ्यात आधी तुम्ही शारीरिक व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. यासाठी तुमचा 30 ते 40 मिनिटे व्यायाम करा. यामुळे तुमचा मूड देखील चांगला असतो. त्याचप्रमाणे मधुमेह हृदयविकाराचा धोका येण्याची शक्यता देखील कमी असते.
वाढलेला ब्लडप्रेशर कमी करण्यासाठी तुम्ही आहारात बदल करावा लागेल. तुम्ही बाहेर पॅकेज आणि प्रोसेस केलेले अन्न न खाता. फळ, भाज्या, कडधान्य यांचा समावेश तुमचा अन्नात करा. तसेच लो फॅट डेअरी पदार्थांचे सेवन करावेत्याचप्रमाणे तुम्ही सोडियमचा वापर कमीत कमी करा. जास्त सोडियम मुळे शरीरात द्रव्य तयार होते. आणि यामुळे ब्लड प्रेशर वाढण्याचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे जेवनात कमीत कमी मिठाचा वापर करा.
‘आरोग्य कल्याण’च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
धूम्रपान तसेच अल्कोहोलचे प्रमाण कमी करा. यामुळे तुमच्या रक्तदाब संबंध समस्या निर्माण होतात. आणि तुम्हाला इतर शारीरिक व्याधी देखील होतात. तुम्ही जर जास्त मानसिक तणाव घेतला, तरी देखील तुमचा रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे जास्तीत जास्त खुश राहा त्यामुळे तुमचा रक्तदाब (High Bloodpressure Reasons In Marathi) वाढणार नाही.
Disclaimer – हा लेख केवळ सामान्य माहितीच्या आधारावर लिहिला गेलेला आहे. त्याचप्रमाणे ‘आरोग्य कल्याण’ यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना डॉक्टरांचा सल्ला घेऊनच करा.