Blood Cancer Symptoms In Marathi | कॅन्सर हा एक खूप मोठ्या प्रमाणात वाढणारा आजार आहे. देशातील बहुतांश लोकांना कॅन्सर झालेला आहे. कॅन्सरचे विविध प्रकार पडतात. त्यातीलच ब्लड कॅन्सर याबद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. म्हणजेच ब्लड कॅन्सरचे (Blood Cancer Symptoms In Marathi) कोणते प्रकार येतात. ब्लड कॅन्सर असेल तर त्याआधी तुम्हाला कोणती लक्षणे दिसतात? त्यावर उपचार कशा प्रकारे करावे लागतील? ही माहिती आपण जाणून घेऊया.
ब्लड कॅन्सर म्हणजे काय? | What Is Mean Blood Cancer
आपल्या शरीरातील रक्तपेशींवर काही परिणाम झाल्यावर आपल्याला ब्लड कॅन्सर होतो. हा संसर्ग जर आपल्या शरीरात बराच काळ झाला असल्यास आपल्याला ब्लड कॅन्सरचा धोका निर्माण होतो. ज्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे. त्या व्यक्तीला ब्लड कॅन्सर (Blood Cancer Symptoms In Marathi) होतो. एचआयव्ही आणि एड्स सारखे आजार रोगप्रतिकारशक्ती कमी करतात आणि त्यानंतर ब्लड कॅन्सरचा धोका निर्माण होतो. ब्लड कॅन्सर झाल्यावर आपल्या रक्तातील पेशी या रक्त बनवण्याची प्रक्रिया थांबवतात. त्यामुळे आपल्या शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते. आणि आपल्या अस्थीमज्जा आणि ल्युकेमिया यावर हल्ला करतात. शरीरातील रक्ताची पातळी अत्यंत कमी झाल्यामुळे व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो.
ब्लड कॅन्सरचे प्रकार |Blood Cancer Types
- लिम्फोमा
- मायलोमा
- मायलेडी स्प्लास्टिक सिंड्रोम
- मायलोप्रोलिफेरेटीव्ह निओप्लाझम
हे कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार आहेत. हे वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे खूप कठीण असते. चिंतेची बाब म्हणजे काही रुग्णांमध्ये या कॅन्सरची लक्षणे अजिबात दिसत नाहीत.
ब्लड कॅन्सर झाल्यावर विशेष लक्षणे | Blood Cancer Symptoms In Marathi
- ताप येणे थंडी वाजणे
- सतत थकवा येणे
- अशक्तपणा वाचणे
- भूक न लागणे
- मळमळ होणे
- वजन कमी होणे
- रात्री खाम येणे
- सांधेदुखी
- ओटीपोटात अस्वस्थता
- डोकेदुखी
- धाप लागणे
- परमार संक्रमण होणे
- मान, आणि मांडीवर सूज येणे.
ब्लड कॅन्सर कसा बरा होतो | Blood Cancer Symptoms In Marathi
आजकाल अनेक प्रकारचे कॅन्सर आहेत. परंतु ब्लड कॅन्सर आणि इतर कॅन्सरमध्ये खूप फरक आहे. यामध्ये आपले शरीर रक्त बनवण्याची प्रक्रिया थांबवते. त्यामुळे आपल्या शरीरावर त्याचा गंभीर परिणाम होतो. परंतु जर वरील लक्षणे तुम्हाला सातत्याने जाणवत असेल तर तुम्ही डॉक्टरकडे जाऊन टेस्ट करू शकता. आजकाल अनेक औषध देखील उपलब्ध आहे. या औषधाच्या माध्यमाने आपण कॅन्सरच्या पेशींचा नाश करू शकतो. त्याला केमोथेरेपी असे म्हणतात या थेरेपीचा वापर करून आजकाल अनेक रुग्ण बरे देखील झालेले आहे.
ब्लड कॅन्सरसाठी उपचार
औषधे
ब्लड कॅन्सरच्या रुग्णांना सुरुवातीपासूनच औषधे दिली जातात. ही अगदी सामान्य पद्धत आहे. या औषधांपासून जास्त फायदा होत नाही. परंतु ज्या कॅन्सरच्या पेशी आहेत त्या विकसित होत नाही. त्यांची वाढ थांबली जाते. ब्लड कॅन्सरमध्ये औषधांची थेरपी सगळ्याच रुग्णांना दिली जाते.
रेडिएशन थेरेपी
रेडिएशन थेरेपीचा देखील ब्लड कॅन्सर सेल्सला मारण्यासाठी उपयोग होतो. परंतु अनेकवेळा ही थेरपी अपयशी झाल्याचे देखील दिसलेली आहे. तरी देखील या थेरेपीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे ब्लड कॅन्सरच्या उपचारासाठी ही एक चांगली थेरेपी आहे.
किमोथेरपी
ब्लड कॅन्सरमध्ये केमोथेरपीचा सगळ्यात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या थेरपीने तुमच्या कॅन्सरच्या पेशी नष्ट होतात. ज्यामुळे शरीराच्या इतर अवयवांवर या कॅन्सरच्या पेशींचा परिणाम होत नाही.
मॉनिटरिंग
कॅन्सर बरा होण्यासाठी कधी कधी मॉनिटरिंग तंत्राचा वापर केला जातो. या क्रियेमध्ये शरीराच्या अंतर्गत क्रियांवर लक्ष दिले जाते. आणि त्यानुसार उपचार देखील दिले जातात.
ब्लड कॅन्सरचा धोका होऊ नये म्हणून आधीच कोणती काळजी घ्यावी
ब्लड कॅन्सर सारख्या घटकाचे आपण बळी होऊ नये. त्यामुळे आपला आहार योग्य असावा. त्याचप्रमाणे आपण रोज व्यायाम देखील केलेला पाहिजे. आपल्या जीवनशैलीमुळे अनेक प्रकारचे कर्करोग आपल्याला होतात. त्यामुळे आपण आपली जीवनशैली आटोक्यात आणली पाहिजे