Hair Care Tips In Marathi | केसगळती का होते? जाणून घ्या कारणे आणि उपाय

Hair Care Tips In Marathi | आजकाल महिलांप्रमाणेच पुरुषांमध्ये देखील केस गळतीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. साधारणपणे दररोज 50 ते 100 केस गळतात. आणि त्या जागी नवीन केस येत असतात. परंतु जर ही केस गळती जास्त प्रमाणात झाली असेल, तर मात्र ही एक मोठी समस्या असते. याचा अर्थ तुमच्या जीवनशैलीमध्ये बिघाड झालेला आहे. किंवा इतर अनेक कारणांमुळे तुमची केस गळती (Hair Care Tips In Marathi) होत असते.

बराच वेळा जीवनशैली सोबत तुमचे मानसिक आरोग्य देखील याला कारण ठरू शकते. यासाठी काही मेडिकल ट्रीटमेंट घेतली, तर त्याचा उलटा परिणाम देखील होऊ शकतो. परंतु जर तुम्ही काही नैसर्गिक उपाय केले, तर घरच्या घरी तुमची केस गळतीची समस्या देखील दूर होऊ शकते. तुमचे वाढते वय, मानसिक तणाव, हार्मोनियम असंतुलन, पोषक तत्वांची कमतरता, हवेतील प्रदूषण तसेच शारीरिक आजार या सगळ्या गोष्टी केस गळतीला (Hair Care Tips In Marathi) कारणीभूत असतात.

Table of Contents

केस गळणे ही एक सामान्य शारीरिक क्रिया आहे. परंतु ती क्रिया जास्त प्रमाणात झाली, तर मात्र ही तुमच्यासाठी एक समस्या बदलत असते. आता आपण केस गळतीला कोणती कारणे असतात? यावर कोणते उपाय केले पाहिजे? या सगळ्याची माहिती जाणून घेणार आहोत.

हेही वाचा – Home Remedies Of Control Diabetis In Marathi | मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘या’ घरगुती पद्धतींचा करा अवलंब 1

केस गळतीची कारणे | Hair Care Tips In Marathi

Hair Care Tips In Marathi
Hair Care Tips In Marathi

पोषक तत्वांची कमतरता

तुमचे केस जर जास्त प्रमाणात गळत असतील याचा अर्थ तुमच्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता आहे. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात योग्य पदार्थ घेतले पाहिजे. लोह, तांबे, झिंक, प्रोटीन यांसारखे पोषक तत्व असणाऱ्या पदार्थांचा तुम्ही आहारात समावेश केला पाहिजे. तसेच विटामिन डीची कमतरता हे देखील केस गळण्याचे एक प्रमुख कारण आहे. यासाठी तुम्ही दररोज सूर्यप्रकाशात जाऊन उभे राहू शकतात. त्यामुळे विटामिन डी मिळेल.

‘आरोग्य कल्याण’च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

हार्मोनल असंतुलन | Hair Care Tips In Marathi

Hair Care Tips In Marathi
Hair Care Tips In Marathi

आजकाल अनेक स्त्रियांमध्ये हार्मोनलचे असंतुलन होत असते. खास करून वयाच्या तीस वर्षानंतर ही समस्या उद्भवू लागते. आणि यामुळे केस गळतीचे (Hair Care Tips In Marathi) प्रमाण वाढते. स्त्रियांच्या शरीरामध्ये एस्ट्रोजेन हा एक प्रमुख हार्मोन आहे. याचे उत्पादन स्त्रियांच्या शरीरात होत असते. परंतु यासोबतच टेस्टी स्टेरॉ आणि एंड्रोजन यांसारख्या हार्मोनचे देखील उत्पादन होत असते. परंतु हे हार्मोन प्रमाणापेक्षा जास्त वाढले, तरी देखील तुमच्या आरोग्यावर याचा परिणाम होतो आणि केस गळती सुरू होते.

हेही वाचा – Sunscreen Types And Benefits In Marathi | सनस्क्रीन म्हणजे काय? जाणून घ्या सनस्क्रीन लावण्याचे फायदे आणि प्रकार 1

थायरॉईडची समस्या

Hair Care Tips In Marathi
Hair Care Tips In Marathi

जर एखाद्या व्यक्तीला थायरॉईडची समस्या असेल, तरी देखील केस गळतीची समस्या निर्माण होते. थायरॉईडच्या समस्यामुळे केस गळती (Hair Care Tips In Marathi) तर होतेच, परंतु यासोबत वजन वाढणे किंवा अचानक कमी होणे हृदयाच्या गतीमध्ये बदल होणे यांसारखे अनेक लक्षणे तुम्हाला दिसू लागतात. त्यामुळे थायरॉईडची समस्या ही तुमच्या शरीरासाठी घातक आहे.

मानसिक ताण

Hair Care Tips In Marathi
Hair Care Tips In Marathi

जर महिलांनी गरजेपेक्षा जास्त मानसिक ताण घेतला, तरी देखील केस गळती सुरू होते. केस गळती अनेक महिन्यांपर्यंत तसेच राहते. यासाठी तुम्ही व्यायाम करणे, मेडिटेशन करणे, योगासने करणे खूप गरजेचे आहे. तुम्ही जर आनंदी असाल तर तुमच्या संपूर्ण शरीर आनंदी आणि सुदृढ राहील. आणि केस गळतीचे प्रमाण देखील कमी होईल.

हेही वाचा – Skin care tips For Summer in marathi | उन्हाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी, डीहायड्रेशनची समस्या होईल कायमची गायब 1

पीसीओएस | Hair Care Tips In Marathi

पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम हे महिलांमध्ये हार्मोनल असंतुलन निर्माण करते. ज्यामुळे अँड्रोजेनची पातळी वाढते. यामुळे अनेकदा व्यक्तीच्या चेहऱ्यावर तसेच शरीरावर केस वाढतात. परंतु डोक्यावरील केस मात्र पातळ होतात.

कौटुंबिक इतिहास

केस गळण्याची समस्या ही कौटुंबिक इतिहासामुळे देखील उत्पन्न होऊ शकते. जर एखाद्या घरातील स्त्रीला किंवा पुरुषाला केस गळण्याची (Hair Care Tips In Marathi) समस्या असेल, तर ती समस्या पुढच्या पिढीला देखील असू शकते.

हेही वाचा – Blood Cancer Symptoms In Marathi | ब्लड कॅन्सर कसा होता? जाणून घ्या लक्षणे आणि उपचार 1

जास्त औषधांचा वापर

Hair Care Tips In Marathi
Hair Care Tips In Marathi

कोणताही व्यक्तीचा दीर्घकाळ आजारी असेल आणि तो सातत्याने औषधांचे सेवन करत असेल, तरी देखील केस गळतीची समस्या निर्माण होते. खास करून जेव्हा कोणताही व्यक्ती कर्करोग, संधिवात, हृदय विकार, उच्च रक्तदाब यांवरील औषधांचे सेवन करतात, त्यावेळी केस गळण्याची (Hair Care Tips In Marathi) समस्या जास्त वाढते.

केस स्टाइलिंगची साधने वापर | Hair Care Tips In Marathi

आज-काल अनेक लोक हेअर स्ट्रेटनर, ड्रायर यांसारख्या साधनांचा वापर करतात. परंतु या सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूमुळे तुमच्या केसांना हानी पोहोचते. आणि केस गळतीचे समस्या चालू होते. त्याचप्रमाणे जर तुम्ही केस अत्यंत घट्ट बांधत असाल, तरी देखील केस गळतीची समस्या वाढते.

रेडिएशन थेरेपी

जर तुम्ही कोणत्याही कारणाने रेडिएशन थेरेपी घेत असाल, तरी देखील केस गळतीचे प्रमाण वाढते. सामान्य केस गळतात तेव्हा ते केस परत येण्याची शक्यता असते. परंतु रेडिएशन थेरपी घेतल्यानंतर जेव्हा केस गळतात तेव्हा ते गळलेले केस पुन्हा येत नाही.

हेही वाचा – Heart Attack Symptoms And Reasons | ‘ही’ लक्षणे दिसत असतील त्वरित साधा डॉक्टरांशी संपर्क, दिसू शकतो हृदयविकाराचा धोका 0

प्रदूषण | Hair Care Tips In Marathi

Hair Care Tips In Marathi
Hair Care Tips In Marathi

अनेक वेळा मुली या घराच्या बाहेर जाताना केस मोकळे सोडतात. परंतु सूर्याच्या हानिकारक किरणांनी देखील केसांचे प्रचंड नुकसान होते. त्याचप्रमाणे वातावरणातील प्रदूषणाने देखील केसांचे नुकसान होते. सूर्याच्या अतिनील किरणांमुळे केसांमध्ये प्रोटीन गायब होते आणि केसांची वाढ कमकुवत होते. त्यामुळे घरातून बाहेर जाताना केस नेहमी टोपी किंवा ओढणीच्याच्या मदतीने झाकावेत.

‘आरोग्य कल्याण’च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

धूम्रपान करणे

धूम्रपान करण्याच्या सवयीमुळे देखील केसांवर अत्यंत वाईट परिणाम होतो. तसेच आरोग्यावर याचे गंभीर परिणाम होतात. धूम्रपणामुळे केसांच्या वाढीवर दुष्परिणाम होतो. आणि केस गळती (Hair Care Tips In Marathi) देखील सुरू होते.

केस गळती थांबवण्याचे उपाय | Hair Care Tips In Marathi

Hair Care Tips In Marathi
Hair Care Tips In Marathi

नारळाचे तेल

नारळाचे तेल हे केसांसाठी अत्यंत गुणकारी आहे. केस गळती थांबवण्यासाठी देखील नारळाच्या तेलाचा वापर करावा. तुम्ही जर नारळाच्या तेलाने केसांचा मसाज केला, तर तुमचे केस अत्यंत मऊ आणि सतेज होतात. तसेच तुम्ही नारळाचे दूध देखील केसांमध्ये चोळले तर त्याचे चांगले परिणाम दिसून येतात.

हेही वाचा – Home Remedies Of Control Diabetis In Marathi | मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘या’ घरगुती पद्धतींचा करा अवलंब 1

कांद्याचा रस

कांद्याचा रस हा केसांच्या वाढीसाठी मदत करतो. यामुळे केस जास्त मजबूत होतात. आणि नवीन केस येण्यास देखील चांगली मदत होते. यासाठी तुम्ही कांद्याचा रस (Hair Care Tips In Marathi) करून तो संपूर्ण केसांमध्ये लावायचा आहे. परंतु हा रस लावून तुम्ही उन्हात जायचे नाही. तरच तुम्हाला त्याचा परिणाम दिसेल.

मेथीची पेस्ट

तुम्ही जर मेथीच्या दाण्यांची पेस्ट केली आणि केसांना लावली तर तरीदेखील तुमची केस गळती कमी होण्यास मदत होईल. यासाठी तुम्ही रात्रभर मेथी पाण्यात भिजत ठेवायची आहे. आणि सकाळी ती मेथी मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून केसांना लावायचे आहे

बीट रूट आणि मेहंदी | Hair Care Tips In Marathi

तुम्ही बीट रूट आणि मेहंदी एकत्र मिक्स करून त्याची पेस्ट देखील केसांना लावू शकता. यामुळे तुमची केस गळती कमी होईल तसेच केसांना नवीन शाईन येईल आणि केस आधी पेक्षा जास्त मजबूत होतील.

हेही वाचा – Heart Attack Symptoms And Reasons | ‘ही’ लक्षणे दिसत असतील त्वरित साधा डॉक्टरांशी संपर्क, दिसू शकतो हृदयविकाराचा धोका 0

कोरफड

कोरफड हे आपल्या शरीरासाठीच अत्यंत लाभदायक आहे. केसांसाठी देखील कोरफडचा चांगला वापर होतो. केसांचे गळणे थांबवण्यासाठी कोरफड अत्यंत परिणामकारक आहे. यासाठी तुम्ही कोरफडीचा गर केसाला लावायचा आहे. यामुळे तुमचे गळलेले केस (Hair Care Tips In Marathi) देखील पुन्हा उगवून येण्यास मदत होते आणि ते अत्यंत मजबूत होतात.

आवळ्याची पावडर आणि लिंबाचा रस

तुम्ही जर आवळ्याची पावडर आणि लिंबाचा रस एकत्र करून केसांना लावला, तरी देखील यामुळे केस गळती कमी होते. आणि केस आधी पेक्षा जास्त मजबूत होतात.

‘आरोग्य कल्याण’च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

योग्य आहार घेणे

Hair Care Tips In Marathi
Hair Care Tips In Marathi

आपण घेतलेला आहार हा आपल्या संपूर्ण शरीरावर परिणाम करत असतो. आपली स्किन (Hair Care Tips In Marathi) तसेच केस हे आपण घेतलेल्या आहारावर अवलंबून असतात. त्यामुळे पौष्टिक आहार घ्या जास्तीत जास्त पालेभाज्या आणि कडधान्यांचा तुमच्या आहारात समावेश करा. तुमचा आहार चांगला असेल तर आपोआप तुमचे केस देखील चांगले होईल.

हेही वाचा – Heart Attack Symptoms And Reasons | ‘ही’ लक्षणे दिसत असतील त्वरित साधा डॉक्टरांशी संपर्क, दिसू शकतो हृदयविकाराचा धोका 0

केसांची निगा राखणे

केसांची निगा राखणे खूप गरजेचे आहे. यासाठी तुम्ही आठवड्यातून एकदा का होईना तेलाचा मसाज करणे गरजेचे आहे. नियमितपणे केस धुवायला पाहिजे. तसेच रासायनिक पदार्थांचा वापर कमी करा. यामुळे तुमची केस गळती कमी होईल.

‘आरोग्य कल्याण’च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

कढीपत्त्याचा वापर | Hair Care Tips In Marathi

Hair Care Tips In Marathi
Hair Care Tips In Marathi

कढीपत्ता हा केसांच्या वाढीसाठी अत्यंत उत्तेजक असा आहे. यामुळे केस गळती थांबते. कडीपत्त्यामध्ये बीटा कॅरोटीन आणि प्रोटीन असतात. ज्यामुळे तुमचे केस अधिक मजबूत होतात. त्यामुळे तुम्ही कढीपत्ता वापरून केसांसाठी चांगले पोषण मिळवू शकता.

ऑलिव्ह ऑइल आणि कॉफीची पेस्ट

ऑलिव्ह ऑइल आणि कॉफी हे दोन्ही पदार्थ केसांसाठी फायदेशीर मानले जातात. यासाठी तुम्ही एका बाऊलमध्ये दोन चमचे कॉफी घेते. एक चमचा तेल किंवा मध मिक्स करा आणि ही पेस्ट तुमच्या केसांना लावा. ही पेस्ट तीस मिनिटे लावून ठेवा. आठवड्यातून दोन वेळा तुम्ही हा प्रयोग करू शकता. यामुळे तुमची केस गळती (Hair Care Tips In Marathi) कमी होईल.

हेही वाचा – Heart Attack Symptoms And Reasons | ‘ही’ लक्षणे दिसत असतील त्वरित साधा डॉक्टरांशी संपर्क, दिसू शकतो हृदयविकाराचा धोका 0

मेथी आणि ताक

Hair Care Tips In Marathi
Hair Care Tips In Marathi

तुम्ही मेथी आणि ताक केसांना लावून देखील मसाज करू शकता. यासाठी तुम्ही एका बाऊलमध्ये चार चमचे मेथीची पावडर घ्या. त्यात आवश्यकतेनुसार ताक मिक्स करा. आणि केसांना मसाज करा. जवळपास एक तास ते तसेच ठेवा. आणि नंतर साध्या शाम्पूने तुमचे केस धुवून टाका. यातून तुम्हाला चांगला फरक जाणवेल.

Leave a Comment