Breast Cancer Information In Marathi | वयाच्या 20 तही होऊ शकतो स्तनांचा कर्करोग, जाणून घ्या कारणे आणि लक्षणे

Breast Cancer Information In Marathi| आज काल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. आणि या बदलत्या जीवनशैली सोबत त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजारही होत आहे. त्यातही आजकाल लोकांना कर्करोग होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कर्करोग होतात. आणि या सगळ्याला तुमची खराब जीवनशैलीच जबाबदार असते. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेक लोकांना कॅन्सर होत असतो. कॅन्सरचे वेगवेगळे प्रमाण प्रकार आहेत. खराब जीवनशैली तसेच वेगवेगळ्या कारणांमुळे आपल्या शरीरात कर्करोगाच्या (Breast Cancer Information In Marathi) पेशी वाढीस लागतात. आणि हळूहळू जाऊन त्यात संपूर्ण शरीरात पसरतात. एका ठराविक काळानंतर त्यावर उपचार करणे शक्य होत नाही. आणि पर्यायाने व्यक्तीला जीव गमवावा लागतो.

कर्करोगाचे विविध प्रकार आहेत. त्यातील महिलांना स्तनाचा कर्करोग (Breast Cancer Information In Marathi) होण्याचे प्रमाण आजकाल मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. काही वर्षांपूर्वी 40 वर्षानंतरच्या महिलांना स्तनाचा कर्करोग होण्याची प्रकरणे दिसत होती. परंतु आजकाल अगदी तरुण वयात देखील महिलांना स्तनांचा कर्करोग होत आहे. आणि याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी सिने अभिनेत्री हिना खान हिला स्तनांचा कर्करोग (Breast Cancer Information In Marathi) असल्याची बातमी समोर आली.

ती सध्या तिसऱ्या स्टेजला आहे. त्यानंतर संपूर्ण भारताने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे. आपण जर भारतात पाहिले तर दर 28 महिलांपैकी एका महिलेला स्तनांचा कर्करोग (Breast Cancer Information In Marathi) झाल्याच्या समोर आलेले आहे. म्हणजेच दर चार मिनिटांनी भारतीय महिलेला ब्रेस्ट कॅन्सरचे निधन झालेले आहे.

हेही वाचा – Home Remedies Of Control Diabetis In Marathi | मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘या’ घरगुती पद्धतींचा करा अवलंब 1

भारतात अनेक प्रकारचे कर्करोग आहे. परंतु त्यातील जवळपास 14% हे कर्करोगाचे प्रमाण आहे. आणि स्त्रियांमध्ये हा अत्यंत सामान्य असणार कर्करोग आहे. मुळात कॅन्सर हा शब्द ऐकला तरी आपल्याला भीती वाटते. परंतु जर तुम्ही या कर्करोगाची लक्षणे सुरुवातीच्या काळातच ओळखली पाहिजे. अगदी पहिल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला लक्षणे ओळखता आली, तर आणि त्याचे योग्य निदान झाले, तर त्यावर चांगली ट्रीटमेंट घेऊन तुम्ही या कॅन्सरला हरवू शकता. आणि अत्यंत आनंदाने जीवन जगू शकता. परंतु त्यासाठी स्तनांचा कर्करोग (Breast Cancer Information In Marathi) होताना कोणती लक्षणे दिसतात? त्यासाठी काय करायला पाहिजे हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे.

Breast Cancer Information In Marathi

‘आरोग्य कल्याण’च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

यासाठी सुरुवातीपासूनच खूप काळजी घेणे गरजेचे आहे. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल, परंतु महिलांप्रमाणे पुरुषांमध्ये देखील स्तनांचा कर्करोग (Breast Cancer Information In Marathi) होऊ शकतो. परंतु हे अत्यंत दुर्मिळ प्रकरणात स्तनांचा कर्करोग आढळतो. जर तुम्ही वेळीच ओळखला, तर त्यावर उपचार घेता येता स्तनांचा कर्करोग (Breast Cancer Information In Marathi) झाल्यामुळे शरीरामध्ये असामान्य बदल बदल होतात त्यानंतर कर्करोगाच्या पेशी या संपूर्ण शरीरात पसरतात, यासाठी अनेक कारणं आहेत.

अनुवंशिक कारणे तसेच बाहेरचे अन्न खाणे, तीस वर्षानंतर मूल होणे, स्तनपान न करणे, व्यायाम न करणे, दारू आणि तंबाखूचे सेवन तसेच गर्भनिरोधक संप्रेरक गोळ्या घेणे यांसारख्या अनेक कारणांमुळे स्तनांचा कर्करोग होऊ शकतो. परंतु तुम्ही याचा शोध लवकरात लवकर घेऊ शकता. जर मासिक पाळीच्या किंवा सात दिवसानंतर तुम्ही स्वतःच्या स्तनांची तपासणी करू शकता. आता स्तनांचा कर्करोग झाल्यावर कोणती लक्षणे दिसतात. हे आज आपण जाणून घेणार आहोत.

हेही वाचा – Sunscreen Types And Benefits In Marathi | सनस्क्रीन म्हणजे काय? जाणून घ्या सनस्क्रीन लावण्याचे फायदे आणि प्रकार 1

स्तनांमध्ये गाठ होणे | Breast Cancer Information In Marathi

Breast Cancer Information In Marathi

जर तुमच्या स्तनांमध्ये तसेच आजूबाजूच्या भागात तुम्हाला गाठ जाणवत असेल, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण ही गाठ कॅन्सरची देखील असू शकते. या गाठीने कोणत्याही वेदना होत नाही. परंतु जसजशी ती वाढत जाते तसतसे वेदना होत राहतात.

‘आरोग्य कल्याण’च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

निपल मधून गळती होणे

Breast Cancer Information In Marathi

आई झाल्यानंतर स्तनांमधून दूध बाहेर येणे ही अगदी सामान्य गोष्ट आहे. परंतु जर तुम्ही आई झाला नसाल तरी तुमच्या निपलमधून दूध येत असेल. तर त्यासाठी तुम्ही सावध रहाणे खूप गरजेचे आहे. निपल मधून होणारी ही गळती वेगवेगळ्या रंगाची असू शकते. अनेक वेळा रक्त देखील येते आणि हे कर्करोगाचे सगळ्यात मोठे लक्षण मानले जाते. जर तुम्ही आई झालेल्या नसाल आणि तरीदेखील तुम्हाला असे काही आढळले, तर अजिबात रिस्क न घेता तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा आणि ट्रीटमेंट चालू करा.

हेही वाचा – Skin care tips For Summer in marathi | उन्हाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी, डीहायड्रेशनची समस्या होईल कायमची गायब 1

स्तनांचा आकार बदलणे

Breast Cancer Information In Marathi

स्त्रीच्या दोन्ही स्तनांच्या आकारांमध्ये थोडा फरक दिसणे, अगदी सामान्य गोष्ट आहे. आणि तो फरक प्रत्येकाला जाणवतो. परंतु आपल्याला अनेक वेळा स्तनांमध्ये खूप मोठा बदल दिसतो. लहान मोठेपणा दिसतो. त्याचप्रमाणे स्तनांची त्वचा लाल होते, खाज सुटते, स्तरांमध्ये खड्डे पडणे हे ब्रेस्ट कॅन्सरचे सगळ्यात मोठे लक्षण आहे. तसेच तुमचे स्तनाग्र हे आतल्या दिशेने जात असेल, तर त्याबद्दल निष्काळजी राहू नये डॉक्टरांशी संपर्क साधावा.

ब्रेस्ट कॅन्सर होण्याची काही कारणे | Breast Cancer Information In Marathi

Breast Cancer Information In Marathi

हेही वाचा – Blood Cancer Symptoms In Marathi | ब्लड कॅन्सर कसा होता? जाणून घ्या लक्षणे आणि उपचार 1

अनुवंशिकता

Breast Cancer Information In Marathi

जर अनुवंशिक कॅन्सल असेल, तर तो कॅन्सर तुम्हाला होण्याची देखील शक्यता असते. जशी की तुमच्या जवळच्या नातेवाईक आई बहीण आजी यांनाच लहान वयात काही जणूकीय परिवर्तन झाले, असेल तर तो धोका तुम्हाला असण्याचा देखील शक्यता असते.

‘आरोग्य कल्याण’च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

रेडिएशन थेरपी

Breast Cancer Information In Marathi

अनेक वेळा आजकाल मुली रेडिएशन थेरेपी घेतात. परंतु ही रेडिएशन थेरपी तुमच्या आयुष्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. ज्या मुली रेडिएशन थेरेपी घेतात त्यांना भविष्यात जाऊन स्तनांचा कर्करोग होण्याचा धोका हा खूप जास्त असतो.

हेही वाचा – Heart Attack Symptoms And Reasons | ‘ही’ लक्षणे दिसत असतील त्वरित साधा डॉक्टरांशी संपर्क, दिसू शकतो हृदयविकाराचा धोका 0

हार्मोनल बदल | Breast Cancer Information In Marathi

Breast Cancer Information In Marathi

हार्मोनल बदल देखील स्तनांचा कर्करोग होण्यासाठी कारणी असतात. जर तुमची मासिक पाळी लवकर म्हणजे वयाच्या 12 व्या वर्षी सुरु झाली असेल, तर भविष्यात जाऊन स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. हे एस्ट्रोजन आणि प्रोजेक्टच्या दीर्घकाळ प्रदर्शनामुळे यामुळे कर्करोगाच्या पेशी वाढतात.

‘आरोग्य कल्याण’च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

जेव्हा एखादी मुलगी किशोर वयात येते तेव्हा तिच्या सामान्य विकासात्मक बदल आणि स्तनांच्या कर्करोगाचे संभाव्य लक्षण लक्षात घेणे खूप गरजेचे असते. या बदलांचे रूपांतर पुढे जाऊन स्तनांमध्ये गाठी तयार होऊ शकता त्यामुळे स्तनांमध्ये गाठी आणि सूज राहिल्यास दीर्घकाळ लक्ष दिले पाहिजे. त्वचेचा रंग बदलल्यास असामान्य रक्तस्त्राव झाल्यास देखील लावत राहणे गरजेचे असते. स्तनांचा आकार किंवा स्वरूप अचानक बदलल्यास चाचणी करून घ्या.

Disclaimer – हा लेख केवळ सामान्य माहितीच्या आधारावर लिहिला गेलेला आहे. त्याचप्रमाणे ‘आरोग्य कल्याण’ यातून कोणताही दावा  करत नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना डॉक्टरांचा सल्ला घेऊनच करा.

Leave a Comment