PCOD Information In Marathi | PCOD म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणे, कारणे आणि उपचार 1
PCOD Information In Marathi | आज-काल वाढत्या वयासोबत बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होत आहे. स्त्रियांमध्ये देखील अनेक बदल होताना दिसत आहे. स्त्रिया अनेक आजारांना बळी पडत आहे. जसं जसं वय वाढत आहे, तसं शरीराबाबत अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. अनेक वेळा डॉक्टरांकडून चांगले उपचार घेऊन देखील काही समस्या दूर होत नाहीत. … Read more